Sunday, 7 February 2016

तमिळ नट्यांची चित्रे मादक

आजकाल बघितले तर चित्रपटांमध्ये ज्या नट्या काम करता त्या खूप देखण्या तर असतातच पण त्याच बरोबर त्या मादक देखील असतात. बॉलीवूड आणि तोलीवूद असे दोन प्रकार भारतात पाहायला मिळतात. हिंदी चित्रपट सृष्टीला बॉलीवूड आणि तमिळ चित्रपट सुश्र्तीला तोलीवूद म्हणतात. फरक हा आहे कि बॉलीवूड च्या सारास नट्या बारीक चणीच्या असतात आणि तोलीवूद च्या भरगच्च या सदरात मोडतील अशा
तमिळ नट्या या बहुतकरून जाड असतात. त्यांचे अंग खूपच आणि खूपच चांगल्या प्रकारे भरलेले असते. आणि साडी हा इकडच्या नट्यांचा सर्वसामान्य आणि सर्वमान्य पेहराव असतो. या साड्या पण अशा घालतात कि जेणे करून यांची बेंबी उघडी राहील. आणि त्यातून यांचे देहाचे प्रदर्शन पुरेपूर होईल. माबूत यष्टी असल्याने यांच्या शरीराचे भाग अतिशय उठून दिसतात. पण आजकाल ट्रेंड बदलत आहे. या इकडच्या नट्या पण आता स्लिम असतात.

No comments:

Post a Comment